नमस्कार दोस्तहो,
मला कविता करायला आवडतात, म्हणजे खूप आवडतात. मी माझी एक नवी कविता स्वाती (माझी वर्गमैत्रिण)ला वाचून एकवत होतो, तिला पण कविता करण्याचा छंद आहे .
तिला एकवत असतानाच माझ्या मनात विचार चालू होता, की फक्त मुलाचं मनोगत आपण व्यक्त करतोय। (ही कविता मी प्रेमा वर लिहिली आहे, जे काही कारनामुळे पूर्ण नाही होऊ शकल) आणि कविते मध्ये नेहमी जो लिहतो त्याच्या मनात जे विचार येतात ते फक्त एकेरी असतात.आपण दुसऱ्या बाजूंनी कधी विचार करत नाही.
मी ही कविता स्वाती ला व्हॉट्सअँप वर पाठवली आणि माझ्या मनात जे विचार चालू होते ते तिला स्पष्ट पने सांगितले . एक ते दीड तासा मध्ये मला तिने कविता पाठवली त्या मध्ये तिने खूप गोड शब्दात एक प्रियसी तिच्या प्रियकराच मन ऐकल्यावर काय उत्तर देऊ शकते ते खूप सहजतेने लिहल होत,मला वाटल कदाचित ही कविता वाचायला तुम्हाला आवडेल म्हणून मी हा ब्लॉग पोस्ट करत आहे.
हा आम्हचा एक छोटासा प्रयत्न आहे, ही दुहेरी विचारांची एक कविता आहे.
Note:
प्रियकराच मन (वाक्य ) मी काळया आक्षरात तर प्रियसीच त्याच्या वर असलेलं उत्तर हे निळ्या रंगात मी मांडलय.
साऱ्या जगाच्या वेगळ
आपल्या भेटीचं कथन
नाही कळणार कुणा
घे मनावर दगड ठेऊन
माझ्या कामाचा हा वेळ
अन् तुझ्या घरचं दळण
डोळे भरून पाहण्या
आणखी कस देऊ रे मी कारण
आईच्या कुशिमंधी निजलया बाळ
तस तुझ भोळ हे दिसण
नको ओढाऊ आकाश
तू माझ्या रुपाच कारण
तुझ प्रेम हे आंधळ
स्वप्नात घर आपल रेखण
संगतीन तुझ्या रे
मी सुखान सार भरेल आंगण
तुझे बेधुंद ते खेळ
माझं सावलीला घाबरण
नको रे भीती इतकी
आहे मोठा प्रवास कापण
मी दिलेली ती माळ
माझ्या दंडावर तुझ्या नावाचं गोंधण
लाख मोलाची ती मला
माझ्या काळजा वरच आहे ते कोरण
कुठ गेलं देव जाणे तुझ माझं हे परेम.......
परेम आजही आहे ते असणार कायम.......
ते गोंधण भी आता पुसट झालया
कष्टानं रे तुझ सार शरीर झिजलया
त्या माळीची भी दोरी तुटली असल
माळेच निमित्त नको मोती मी जपलं
तुझे बेधुंद ते खेळ भी आता मोडलेयारिती प्रमाणे ह्या जगाच्या दोन खेळ मी शिकलिया
माझ्या संगतीत फक्त माझी सावली मरल
नको आशा कशाची आपलं परेम हे उरल
आंधळ्या परेमाची बाजी ह्या जमान्याने मारलीया
संबदी आठवण आपण जीवापाड जपलिया
सगळ्यांच्या स्वप्नाच घर असच खसल
झोपडी आपल्या स्वप्नाची मग उठून दिसल
धरणी माये ने कुशीत मला बोलावलया
नको बोलू वंगाळ, काळिज माझ तुठतया
भोळा शिव भी आता अस वाटे की रडल
पार्वती सारखी मी तुझ्या सोबत असल
नको ह्या दुःखाच्या कहाण्या शिकू सुखाने जगण
तुझ्या त्या सुंदर आठवणीन जग माझं मी साजविणसमजून घेत असताना का रुसतोस तू असा
करमत नसताना ही का दूर जातोस तू असा
ह्या जगाच्या रुढ़ीनि दूर नेल न रे मला
खरंच चुकल असेल तर रागव ना रे मला
साऱ्या जगाच्या वेगळ
आपल्या भेटीचं कथन


खरोखर चांगली कविता लिहिली स्वाती आणि दीपक 👌👌👌🔥
ReplyDeleteKeep it up guys👍
thank u chaitanya,keep reading...................
DeleteBhari ho...kvi
ReplyDeletedhanyawad ravi dada , vachat raha asch..............
DeleteNice poem..👌😍
ReplyDeletethank u chaitali keep reading............
Deleteखूप छान कविता आहे ही. मनापासून अभिनंदन तुम्हाला
ReplyDeleteबेस्ट ऑफ लक फॉर युवर फ्युचर ������
thank u shubham and plz keep reading
Delete👏👏👏
ReplyDeletethank u placed...................
DeleteKeep reading
This comment has been removed by the author.
ReplyDeleteअप्रतिम कविता आहे . आम्हाला खूप आवडली .
ReplyDeletei hope pudil content pan avdtil keep reading................
DeleteMast 👌👌👌👌👌
ReplyDeletethank u
Deletekeep reading........................
👌👌👏
ReplyDeletethank u amol,keep reading..................
DeleteVery nicely presented👌
ReplyDeleteu were first to comment on presentation thank u and give me suggestions if any......
Deletekeep reading
मनाला लागेल अशी सुंदर कविता....
ReplyDeleteThank u aniket & keep reading.................
Deleteहृदयस्पर्शी
ReplyDeletethank u dada and plz keep reading my blogs...........
DeleteThe D_Cube awesome poem @Breathtaking #best duet ever read😍
ReplyDelete--Lil. Monster SP
thank u little monster and keep reading...............
DeleteAwesome As Always #Swati.....!!!
ReplyDeletethank u and keep reading..............
DeleteKya baat hai!!!
ReplyDeleteEkach no. 👌👌👌👌
thank u and keep reading.............
Deleteअप्रतिम कविता दिपक....या हृदयस्पर्शी कवीचे स्वप्न लवकर पूर्ण होवो.
ReplyDeleteअशाच प्रकारे चिंतनीय लेखन करत रहा मित्रा...keep it up and all the best.
thank u anand and keep reading bro..............
DeleteSuperb
ReplyDeletethank u keep reading.............
Deleteअक्षरशः मनाला भावणारी कविता ... अप्रतिम कविता स्वाती आणि दिपक🤗🤗🤗
ReplyDeletethank u dinesh and keep reading......................
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअप्रतीम वर्णन,,
ReplyDeletethank u shrikant and keep reading...................
DeleteClass 👌
ReplyDeleteand u r jokes too
Deletekeep reading.............thank u